

Gadhinglaj Municipal Election
sakal
गडहिंग्लज : रविवारी (ता. २१) होणाऱ्या पालिका निवडणूक मतमोजणीची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. राष्ट्रवादी विरुद्ध जनता दल-जनसुराज्य-शिवसेना (शिंदे गट) महायुतीच्या रंगतदार लढतीत किमान बाराहून अधिक नवे चेहरे नव्या सभागृहात येणार आहेत. हे चेहरे कोण असतील, याची उत्सुकता लागली आहे.