

Municipal Schools Need Infrastructure Boost
sakal
गडहिंग्लज : खासगी शाळांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी धडपडणाऱ्या पालिकेच्या शाळांना पाठबळाची आवश्यकता आहे. पालिकेच्या नव्या पदाधिकाऱ्यांनी सामान्यांच्या शाळा म्हणून ओळख असणाऱ्या पाच शाळांसाठी वाढीव आर्थिक तरतूद (बजेट) करून बळ देण्याची गरज पालकांतून व्यक्त होत आहे.