

Election Schedule Update for Gadhinglaj Ward 3-A
sakal
गडहिंग्लज : येथील नगरपरिषद निवडणुकीतील प्रभाग तीन-अ मध्ये स्थगित झालेले मतदान आता २० डिसेंबरला होत आहे. नगराध्यक्ष पदासह २२ जागेसाठी ५५ उमेदवारांना मतदान प्रक्रिया संपल्याने सर्वपक्षीय कार्यकर्ते आता रिकामेच आहेत.