
गांधीनगर : नामवंत कंपनीचे बनावट कपडे असलेल्या दोन दुकानांवर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून सुमारे २४ लाख रुपयांचे बनावट कपडे जप्त केले. याबाबत चिराग शर्मा (वय २५, नवी दिल्ली) यांनी गांधीनगर पोलिसांत आकाश जेवरानी (वय ३२, रा. गांधीनगर) आणि अमित सुंदराणी (वय ३६, रा. गांधीनगर) यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.