

Activists and locals protest against school closures during the School Save Movement in Gargoti.
sakal
गारगोटी : “प्राथमिक शाळा हा समाजाचा पाया आहे. तो ढासळवण्याचे पाप शासनाने करू नये,” अशी आर्त हाक देत गावोगावच्या शाळा बचाव आंदोलन झाले. शासनाच्या चुकीच्या धोरणांविरोधात तीव्र संताप व्यक्त करत निवेदन देण्यात आले.