Ichalkaranji Market : लसणाची फोडणी महागली! नवीन आवक रखडल्याने दर दुपटीने वाढले, गृहिणींचा बजेट बिघडला
Garlic Price Rise : नवीन लसणाची आवक लांबल्याने बाजारात तुटवडा; दर दुपटीने वाढून स्वयंपाकघराचा खर्च वाढला. कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू; मागणी असूनही दर घसरल्याने ग्राहकांना दिलासा
इचलकरंजी : भाजीपाला बाजारात झपाट्याने वाढणारे कांद्याचे दर झपाट्याने कमी झाले आहेत. नवीन कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने दर कमी झाले आहेत. मागणी अधिक असणाऱ्या या काळात कांद्याची आवक वाढल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.