Gaur Herd Movement : राक्षी मार्गावर गव्यांचा कळप; वाहनधारकांसाठी वन विभागाचा इशारा

wildlife on Road : राक्षी मार्गावर गव्यांच्या कळपाचा संचार झाल्याने वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
wild animals road safety

wild animals road safety

sakal

Updated on

पन्हाळा : पावनगडाच्या पायथ्याशी असलेल्या राक्षी- निकमवाडी डोंगरालगत आज सकाळी सातच्या सुमारास १५ गव्यांच्या कळपाने रस्त्यावरच ठाण मांडले. या मार्गांवरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांची काहीवेळ कुचंबणा झाली. या गव्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून, वाहनधारक व परिसरातील शेतकऱ्यांनी दक्षता घेण्याचे वन विभागाने आवाहन केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com