Crime News : राजेंद्रनगरातील ‘गवळी गॅंग’च्या नऊ जणांना ‘मोका’

Gang Linked to 43 Criminal Cases: राजेंद्रनगरातील ‘गवळी गॅंग’वर मोकाअंतर्गत कारवाई; ४३ गुन्हे दाखल असलेल्या टोळीवर पोलिसांचा शिकंजा
crime news

crime news

sakal
Updated on: 

कोल्हापूर, खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अमली पदार्थ तस्करीसह मारामारीसारखे ४३ गुन्हे दाखल असलेल्या राजेंद्रनगरातील ‘गवळी गॅंग’वर मोका अंतर्गत कारवाई झाली. म्होरक्या त्र्यंबक गवळीसह नऊ संशयितांचा टोळीत समावेश आहे. विशेष पोलिस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी मोकाला मंजुरी देताच संशयितांची धरपकड सुरू केली आहे. टोळीने राजारामपुरीसह करवीर तालुका, गगनबावडा तालुका, सांगली जिल्ह्यांतही दहशत केली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com