

Villagers and Local Representatives Unite for Road Cleanliness
Sakal
घुणकी : "माझं गाव... माझा अभिमान हे स्लोगन घेऊन आपली घुणकी... स्वच्छ सुंदर घुणकी या संकल्पपूर्ती साठी माझा एक तास... माझ्या गावासाठी या भावनेतून आज घुणकी फाटा ते गावातील महादेव मंदीर दरम्यान लोकवर्गणीतून स्वच्छता, डांबराने खड्डे भरण्याचे काम आज युवकांसह ग्रामस्थांच्या पुढाकारातून उत्साहात सुरु झाल्याने ग्रामस्थांसह वाहनधारकांतून समाधानाच्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या.