Kolhapur Crime : प्रेमप्रकरणातून निर्जनस्थळी नेऊन तरुणाला विवस्त्र करून काठ्या-लोखंडी गजाने मारहाण; 'त्या' मुलीची बलात्काराची तक्रार

Nidhori Youth Assault Case : निढोरी (ता. कागल) येथील सौरभ भरमा कांबळे (वय २४) या युवकास कुरणी व मुरगूड येथील तिघांनी निर्जनस्थळी नेत विवस्त्र करून काठ्या, लोखंडी गजाने मारहाण केली होती.
Kolhapur Crime
Kolhapur Crimeesakal
Updated on

मुरगूड : निढोरी (ता. कागल) येथील सौरभ भरमा कांबळे (वय २४) या युवकास कुरणी व मुरगूड येथील तिघांनी निर्जनस्थळी नेत विवस्त्र करून काठ्या, लोखंडी गजाने मारहाण केली होती. याप्रकरणी अटकेत असलेल्या तिघा संशयित आरोपींना शुक्रवारी न्यायालयाने (Court) तीन दिवस पोलिस (Murgud Police) कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com