

Collapsed safety guardrails at a sharp curve in Girroli Ghat posing serious risk to commuters.
sakal
जोतिबा डोंगर : गिरोली (ता. पन्हाळा) ते आठ किलोमीटर अंतराच्या घाटातील सर्वच धोकादायक वळणांवरील संरक्षक कठड्यांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. उर्वरित घाटातील कठडेही कमकुवत झाल्याने हा संपूर्ण घाट सध्या वाहतुकीस अत्यंत धोकादायक बनला आहे.