Gokul Annual General Meeting : गोकुळची वार्षिक सभेची तारीख ठरली; संचालक मंडळाला सहकार विभागाची मुदतवाढ

Cooperative Department Maharashtra : गोकुळ दूध संघाची रखडलेली वार्षिक सर्वसाधारण सभा २१ डिसेंबरला होणार आहे. सहकार विभागाने संचालक मंडळाला मुदतवाढ दिल्याने सभेतील निर्णयांकडे लक्ष लागले आहे.
Gokul Annual General Meeting

Gokul Annual General Meeting

esakal

Updated on: 

Gokul Milk Union Kolhapur : प्रशासकीय कारणांमुळे रखडलेली कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) वार्षिक सर्वसाधारण सभा अखेर २१ डिसेंबरला होणार आहे. सभेसाठी सहकार विभागाने संचालक मंडळाला मुदतवाढ दिली आहे. नव्या संचालक मंडळाच्या निवडीनंतर होणाऱ्या या पहिल्याच महत्त्वाच्या सभेत कोणते निर्णय घेतले जातात, याकडे दूध उत्पादकांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Bombay High Court Kolhapur Circuit Bench Gokul hearing
Gokul chairman election court case
Gokul Milk Union Election satej patil shashikant patil kolhapur politics
Gokul Milk Union election latest news