Vivekanand Patil Gokul Politics : आम्हाला चोरमन नको, आमच्या हक्काचा चेअरमन हवा; गोकुळच्या मोर्चात विवेकानंद पाटील यांची आक्रमक तोफ धडाडली

Gokul Dairy Bachav Morcha Kolhapur : 'गोकुळ'वर शासकीय संचालक नेमण्याच्या विरोधात कोल्हापुरात शेतकरी रस्त्यावर; 'गोकुळ बचाव मोर्चा'ला विराट प्रतिसाद
Mega march in Kolhapur

Mega march in Kolhapur against appointment of government directors on Gokul Dairy.

Sakal

Updated on: 

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याची आर्थिक जीवनवाहिनी असलेल्या 'गोकुळ' दूध संघावर चार शासकीय संचालक नेमण्याच्या अध्यादेशाविरोधात आज कोल्हापूरच्या रस्त्यांवर शेतकऱ्यांचा प्रचंड उद्रेक पाहायला मिळाला. काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या 'गोकुळ बचाव संघर्ष मोर्चा'ला दूध उत्पादक आणि शेतकऱ्यांनी विराट प्रतिसाद दिला. या मोर्चात चक्क म्हैशी, बैलगाड्या, ट्रॅक्टर आणि हातात कोल्हापुरी पायताण (चप्पल) घेऊन हजारो शेतकरी महायुती सरकारविरोधात रस्त्यावर उतरले होते.

Loading content, please wait...

Related Stories

Gokul dairy latest update
Bonus of Rs 117 crore to 5 lakh farmers by Gokul right in Diwali
Gokul Milk Election Prakash Abitkar kolhapur
Satej Patil Gokul election allegations