Kolhapur News: ‘गोकुळ’मधील ‘तो’ अध्यादेश बेकायदेशीर ठरेल ; माजी सरन्यायाधीशांचा अभिप्राय प्रदेश काँग्रेसकडून ‘व्हायरल’

Gokul Dairy Ordinance : कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघातील शासननियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार देणारा अध्यादेश बेकायदेशीर ठरू शकतो, असा अभिप्राय माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी दिल्याची माहिती काँग्रेसकडून देण्यात आली आहे.
Former Chief Justice Bhushan Gavai's legal opinion on voting rights in the Gokul Milk Union.

Former Chief Justice Bhushan Gavai's legal opinion on voting rights in the Gokul Milk Union.

esakal

Updated on: 

कोल्हापूर, : ‘गोकुळ’च्या राजकारणात समविचारी आघाडीला सत्तेपासून रोखण्यासाठी संचालक मंडळात चार शासननियुक्त सदस्य आणून त्यांना मतदानाचा दिला जाणारा अधिकार बेकायदेशीर ठरेल, असा अभिप्राय देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी दिल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडून दिली आहे. सरन्यायाधीश गवई यांनी दिलेला अभिप्रायच प्रदेश कमिटीकडून समाज माध्यमांवर व्हायरल केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Kolhapur Gokul chairman election latest news
Gokul Milk Union election latest news
Gokul Election Result 2026 Candidate List
Kolhapur Gokul election result latest updates