Arun Dongale Gokul Milk Election : गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळेंची मोठी घोषणा; ‘ही माझी शेवटची गोकुळची निवडणूक’

Arun Dongle Gokul : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी अध्यक्ष अरुण डोंगळेंनी मोठी घोषणा केली आहे. ‘ही माझी शेवटची गोकुळची निवडणूक’ असे त्यांनी जाहीर केले.
Arun Dongale Gokul Milk Election

Arun Dongale Gokul Milk Election

esakal

Updated on

Gokul Milk Union Election 2026 : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आला असतानाच महायुतीच्या गोटातून महत्त्वाची घोषणा झाली आहे. हसन मुश्रीफ यांचे विश्वासू आणि गोकुळचे दोन वेळा अध्यक्ष राहिलेले अरुण डोंगळे यांनी ‘ही माझी शेवटची गोकुळ निवडणूक’ असल्याचे जाहीर केले आहे. तब्बल ३५ वर्षे संचालक म्हणून काम केल्यानंतर आणि दोन वेळा अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर यापुढे गोकुळची कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचे डोंगळे यांनी स्पष्ट केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com