Kolhapur Gokul Election : 'गोकुळ'मध्ये अरुण नरके गट महायुतीसोबत! शाहूवाडीतील सरुडकर गटही वाटेवर, आमदार सतेज पाटील यांना मोठा धक्का?

Arun Narke Likely to Join Mahayuti Before Gokul Election : गोकुळ दूध संघ निवडणुकीपूर्वी माजी अध्यक्ष अरुण नरके आणि चेतन नरके महायुतीत जाण्याची शक्यता व्यक्त होत असून, या निर्णयामुळे कोल्हापूरच्या राजकीय समीकरणात मोठे बदल होण्याची चर्चा सुरू झाली आहे.
Gokul Milk Union election updates

Gokul Milk Union election updates

esakal

Updated on

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत संघाचे माजी अध्यक्ष अरुण नरके व त्यांचे पुत्र माजी संचालक चेतन नरके हे महायुतीसोबत जाण्याची शक्यता (Kolhapur political news today) आहे. यासंदर्भातील घोषणा आज (ता. २९) महायुतीच्यावतीने आयोजित मेळाव्यात होणार आहे. नरके गटाचा हा निर्णय आमदार सतेज पाटील यांना धक्का समजला जातो.

Loading content, please wait...

Related Stories

Gokul election voter list 2026 in Kolhapur
Why is Gokul milk union election delayed?
Gokul Milk Sangh election kolhapur
Gokul Milk Union election Supreme Court order 2026
Marathi News Esakal
www.esakal.com