Amal Mahadik Reveals BJP Strategy After Chandrakant Patil's Crucial Meeting
esakal
कोल्हापूर : गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपकडून सर्व २५ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार (Gokul Election 2026) आहेत, महायुती म्हणून निवडणूक लढवणार असून, सोमवारी अर्ज दाखल केले जातील, अशी माहिती आमदार अमल महाडिक यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली. भाजपच्या बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली. यावरून स्वतंत्र पॅनेल तयार करण्याचीही तयारी असल्याचे आज त्यांनी दाखवून दिले.