Gokul Election: अवसायनातील संस्थांचा मतदानाचा मार्ग मोकळा सर्किट बेंचचा निर्णय; १७५ संस्थांना ठरावधारक बदलण्याची मुभा

Gokul Election Voting Rights Cleared for 492 Societies: कोल्हापूर सर्किट बेंचने १७५ संस्थांना ठरावधारक बदलण्याची मुभा दिल्याने ५३८९ संस्थांना अंतिम मतदार यादीत स्थान मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे.
Gokul Election

Gokul Election

esakal

Updated on

कोल्हापूर : गोकुळ दूध संघातील अवसायनातील ४९२ संस्थांना मतदानासाठीचा मार्ग आज मोकळा झाला. या संदर्भातील निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने दिला. याचवेळी १७५ संस्थांना ठरावधारक बदलून देण्याची मुभा देण्यात आली. त्यामुळे गेली चार महिने संस्था प्रतिनिधींनी दिलेल्या लढ्याला यश आले. न्यायमूर्ती शैलेश ब्रह्मे यांनी हा निकाल दिला. कार्यक्षेत्राबाहेरील ३२५ पैकी १५० ठरावधारकांना उपनिबंधकांकडून मतदानाचा अधिकार मिळाला होता;

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com