Gokul Election: ‘कप-बशी’ चिन्हासाठी प्रतिष्ठेची लढाई;सतेज पाटील गटाचा पहिला, त्यानंतर महायुतीचा अर्ज

Gokul Election, Cup and Saucer Symbol,: गोकुळ निवडणुकीत ‘कप-बशी’ चिन्हासाठी दोन्ही प्रमुख गट आमनेसामने; ९ ऑक्टोबरला होणार निर्णय
Gokul election

Gokul election

esakal

Updated on: 

कोल्हापूर, : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत ‘कप-बशी’ या चिन्हासाठीच दोन्ही प्रमुख गटांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. नियम व अटींची पूर्तता तपासल्यानंतर ९ ऑक्टोबरला ‘कप-बशी’चा मानकरी कोण हे ठरणार आहे. आमदार सतेज पाटील यांच्या गटाने यामध्ये आघाडी घेत सकाळी अकरा ते सव्वा अकराच्या दरम्यान तर, महायुतीच्या गटानेही दुपारी एक ते सव्वा एकच्या सुमारास संभाव्या उमेदवारांच्या सह्या घेऊन ‘कप-बशी’ चिन्हाची मागणी करणारा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दिला असल्याची माहिती आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Gokul election 2026 BJP Mahayuti candidates nomination
Kolhapur Gokul Election 2026 133 candidates 205 nomination forms
Gokul Milk Union Election Vishwas Patil Files Nomination With Five Others 15 Candidates Submit 19 Forms in Kolhapur
Gokul Election
Marathi News Esakal
www.esakal.com