Gokul Election Power Struggle: ‘गोकुळ’मध्ये आता सत्तासंघर्ष अटळ; हरकतीचा निर्णयही आव्हानाच्या तयारीत; न्यायालयीन आणि राजकीय लढाई सुरूच राहणार

Power Struggle Intensifies Ahead of Gokul Election: कोल्हापूर जिल्हा दूध संघाच्या ‘गोकुळ’ निवडणुकीत सत्तासंघर्ष अटळ झाला आहे. निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली असून हरकतीवरील निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्याची तयारी सुरू आहे.
Gokul Election Power Struggle

Gokul Election Power Struggle

esakal

Updated on

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा दूध संघाच्या (गोकुळ) पंचवार्षिक निवडणुकीसाठी सत्तासंघर्ष आता अटळ आहे. निवडणूक बिनविरोध होणार नाही हे स्पष्ट झाले आहे. याचवेळी हरकतींवरील विभागीय उपनिबंधकांच्या निर्णयालाही आव्हान देण्याची तयारी संस्थापातळीवर सुरू झाली आहे. त्यामुळे मतदानापर्यंत लढाई रंगणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com