Kolhapur Gokul Election 2026 : सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात 'गोकुळ'चं चित्र होणार स्पष्ट; बिनविरोधची शक्यता मावळली, अंतिम मतदार यादी होणार प्रसिद्ध

Gokul election 2026 Kolhapur latest news : गोकुळच्या अंतिम मतदार यादीनंतर कोल्हापूरच्या सहकार क्षेत्रातील राजकारण तापणार आहे. सतेज पाटील २५ जागा लढविणार असून मुश्रीफ, नरके आणि कोरे यांच्यासह विरोधकांची आघाडी निवडणुकीत आव्हान देणार आहे.
Gokul election voter list 2026 in Kolhapur

Gokul election voter list 2026 in Kolhapur

esakal

Updated on

कोल्हापूर : जिल्ह्यातील सहकारात सप्टेंबरमध्ये राजकीय वातावरण तापणार आहे. गोकुळच्या अंतिम मतदार यादीनंतर पक्षीय राजकरणाला वेगळेच वळण लागणार आहे. सत्तेतील पण सध्या एकटे असलेले आमदार सतेज पाटील यांनी २५ जागा लढविणार असल्याचे सांगून राजकारण तापणार असल्याचे स्पष्ट केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com