Gokul Election: ‘गोकुळ’ची निवडणूक आमच्यासाठी एकतर्फी; मंत्री चंद्रकांत पाटील; ५३०० पैकी ४४०० ठराव आमच्याकडे, प्रचाराचा नारळ आज फुटणार

Chandrakant Patil Claims 4,400 Resolutions : ‘गोकुळ’ची निवडणूक महायुतीसाठी एकतर्फी असल्याचा चंद्रकांत पाटलांचा दावा; ५३०० पैकी ४४०० ठराव आमच्याकडे
Gokul election

Gokul election

esakal

Updated on: 

कोल्हापूर,: महायुतीसाठी ‘गोकुळ’ची निवडणूक एकतर्फी आहे. ५३०० पैकी आमच्याकडे ४४०० ठराव आहेत, असा दावा उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केला. महायुतीच्या नेत्यांची पहिल्‍या टप्प्यातील बैठक आज हॉटेल पॅव्हेलियनमध्ये झाली. त्यानुसार महायुतीतील सर्व पक्षांचे नेते उद्या (ता. २५) सकाळी नऊ वाजता अंबाबाई मंदिरात एकत्रित दर्शन घेतील व प्रचाराचा नारळ फुटेल, असेही मंत्री पाटील यांनी जाहीर केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com