

Members of milk cooperative societies
sakal
कोल्हापूर : पाच वर्षांपूर्वी सत्तांतराने जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिलेल्या व आता सर्वच पक्षांच्या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागणाऱ्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीसाठी यापूर्वीच्या निवडणुकीच्या तुलनेत तब्बल १८२३ संस्था नव्याने वाढल्या आहेत.