Gokul Election Result 2026 : ब्रेकिंग न्यूज! नविद मुश्रीफ पराभूत; सतेज पाटलांची आघाडी १४ जागांवर आघाडी

Gokul Election News : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीत शौमिका महाडिक पिछाडीवर असल्याचे चित्र आहे. सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीने १४ जागांवर आघाडी घेतल्याने निवडणुकीतील चुरस वाढली आहे.
Gokul Election Result 2026 Navid Mushrif satej patil hasan mushrif

Gokul Election Result 2026 Navid Mushrif satej patil hasan mushrif

esakal

Updated on: 

Navid Mushrif Shoumika Mahadik : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीत महायुतीच्या उमेदवार शौमिका महाडिक पिछाडीवर पडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये आघाडीवर असलेल्या महायुतीला समविचारी आघाडीने जोरदार धक्का दिला आहे. तर गोकुळचे माजी अध्यक्ष नविद मुश्रीफ यांचा पराभव झाल्याची माहिती समोर आली आहे. आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीने मुसंडी मारत १४ जागांवर आघाडी घेतली असून, महायुतीचे उमेदवार ११ जागांवर आघाडीवर आहेत. मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नविद मुश्रीफ यांच्यासह गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे आणि विश्वास पाटील हेही पिछाडीवर असल्याने महायुतीची चिंता वाढली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Shoumika Mahadik Gokul Election
Gokul Milk Union Election 2026
Gokul Milk Union Election satej patil kolhapur
Gokul Election 2026
Marathi News Esakal
www.esakal.com