Gokul Election Result: ‘गोकुळ’मध्ये महायुतीचं कुठे चुकलं? एकीचा देखावा, आतून कुरघोड्या; सत्ताच गेली!

Why Did Mahayuti Lose Power in the Gokul Election? : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत जागावाटपातील वाद, अंतर्गत कुरघोड्या आणि समन्वयाच्या अभावामुळे महायुतीला सत्ता गमवावी लागली
Gokul Election Result

Gokul Milk Union Election Result

esakal

Updated on: 

Kolhapur Gokul Election: ‘गोकुळ’ दूध संघाच्या निवडणुकीत महायुतीने एकत्र येत सत्तेची गणितं मांडली; मात्र प्रत्यक्ष निकालाने या एकीमागचं वास्तव समोर आणलं. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि जनसुराज्य शक्ती पक्षाच्या नेत्यांनी प्रचारात एकजुटीचा संदेश दिला, पण जागावाटपापासून मतदानापर्यंत अंतर्गत मतभेद कायम राहिले. एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात महायुतीनेच आपली सत्ता गमावली. मग प्रश्न आहे, ‘गोकुळ’मध्ये महायुतीचं नेमकं कुठे चुकलं? ५ मुद्द्यांमध्ये समजून घेऊया...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com