Gokul Milk Price Hike : 'गोकुळ'कडून तूर्तास दूध दरवाढीचा निर्णय नाही; नूतन अध्यक्ष राजेश पाटील यांनी स्पष्ट केली भूमिका, मुख्यमंत्र्यांसह दूध विक्रेत्यांशी साधणार संवाद

Gokul milk price hike latest news : 'गोकुळ'चे नूतन अध्यक्ष राजेश पाटील यांनी १३ संचालकांसह बैठक घेऊन दूध संकलन, विक्री, पशुखाद्याचा तोटा आणि प्रशासकीय निर्णयांचा आढावा घेतला. दूध दरवाढीचा निर्णय सर्वांशी चर्चेनंतर घेणार असल्याचे स्पष्ट केले.
Rajesh Patil Gokul chairman latest news

Rajesh Patil Gokul chairman latest news

esakal

Updated on: 

कोल्हापूर : सर्व संचालक, नेते आणि विक्रेत्यांशी बोलूनच दूध दरवाढीचा निर्णय घेणार असल्याचे गोकुळचे नूतन अध्यक्ष राजेश पाटील यांनी सांगितले. ताराबाई पार्क येथील गोकुळच्या कार्यालयात त्यांनी आज १३ संचालकांसह अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर ते बोलत होते. आज (ता.१४) ते अधिकृत पदभार स्वीकारणार असून, २९ संचालकांची बैठक घेणार (Gokul milk rate increase decision 2026) आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

Gokul dairy latest update
Kolhapur Gokul chairman election latest news
Gokul Milk Union election latest news
Satej Patil statement on Gokul multistate controversy