

Gokul announces milk price hike
sakal
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) शी संलग्न दूध उत्पादकांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळावा आणि दुग्ध व्यवसाय अधिक सक्षम व्हावा, यासाठी म्हैस दूध खरेदी दरात एक रुपया, तर गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ केली आहे.