Gokul Milk Union Election: ५९० दूध संस्थांच्या हरकतींवर आज सुनावणी; ठेकेदार, कर्मचाऱ्यांचे ठराव; ५१ संस्थांची सुनावणी झाली पूर्ण

Hearing on 590 Objections Scheduled Today: कर्मचारी व ठेकेदार ठरावदारांवरील ५९० हरकतींवर आज सुनावणी होणार असून, ५१ दूध संस्थांची सुनावणी पूर्ण झाली आहे.
Gokul Milk Union Election

Gokul Milk Union Election

esakal

Updated on

कोल्हापूर: जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) दूध संघाच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी ७१ पैकी ५१ दूध संस्थांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून म्हणणे मांडले, तर कर्मचारी आणि ठेकेदार ठरावदारांवर घेतलेल्या ५९० दूध संस्थांच्या हरकतींवर उद्या सकाळी अकरापासून सुनावणी आहे. आज ज्या संस्था आल्या नाहीत, त्यांची सुनावणी उद्या दुपारी चारनंतर होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com