Gokul Election Result 2026 : 'गोकुळ'चा निकाल एका क्लिकवर, कुणाला किती मतं मिळाली? कोण-कोण पराभूत झालं? वाचा सविस्तर आकडेवारी

Gokul Milk Union election result 2026 full list : कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघ निवडणुकीत सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीने १३ जागा जिंकल्या. महायुतीच्या आघाडीला १२ जागा मिळाल्या. उमेदवारनिहाय मतांची संपूर्ण आकडेवारी येथे पाहा.
Gokul Election Result 2026 Candidate List

Gokul Election Result 2026 Candidate List

esakal

Updated on: 

कोल्हापूर : राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने २५ पैकी १३ जागा जिंकत सत्ता काबीज (Gokul Milk Union Election) केली. बारा जागा जिंकणाऱ्या महायुतीच्या नेतृत्वाखालील छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीचा निसटता पराभव झाला.

Loading content, please wait...

Related Stories

Gokul Milk Union election result 2026
satej patil eknath shinde devendra fadanvis satej patil prakash abitkar hasan mushrif dhananjay mahadik Kolhapur Gokul Election Result
Kolhapur Gokul election result latest updates
Gokul Milk Union Election Mahayuti Seat-Sharing Formula
Marathi News Esakal
www.esakal.com