Kolhapur Gokul : हक्काच्या संस्थांवर मतदान रद्दची टांगती तलवार, संस्थांची यादी संचालकांच्या व्हॉटसॲपवर

Gokul Milk Union : कोल्हापूरच्या दूध राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तब्बल १६३ संस्थांवर अपात्रतेची टांगती तलवार लटकली आहे. व्हॉटसॲपवर फिरणाऱ्या याद्या आणि मतदान हक्क वाचवण्यासाठी सुरू असलेल्या धडपडीमुळे वातावरण तापले आहे.
163 milk societies

163 milk societies

sakal

Updated on

कोल्हापूर : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) ठरावासाठी नोंदणी धोक्यात असलेल्या संस्‍थांची यादी आता संचालकांच्या ‘व्हॉटस-ॲप’वर फिरत आहे. १६३ संस्थांचा यामध्ये समावेश असून, सर्वाधिक ३९ संस्था केवळ एका करवीर तालुक्यात आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com