Gokul Milk Union Election: ‘त्या’ अवसायनातील संस्थांना ‘सर्वोच्च’ दिलासा; मनपाडळेच्या संस्थेची याचिका फेटाळली; मतदानासाठी पात्रतेचा मार्ग मोकळा

Plea by Manapadle Milk Society Dismissed: गोकुळ दूध संघाच्या अवसायनातील दूध संस्थांच्या पात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला.
Gokul Milk Union Election

Gokul Milk Union Election

esakal

Updated on

कोल्हापूर: गोकुळ दूध संघाच्या अवसायनात काढलेल्या दूध संस्थांना आता सर्वोच्च न्यायालयानेही दिलासा दिला आहे. अवसायनातील सर्वच दूध संस्थांच्या पात्रतेचा उच्च न्यायालयाचा निकाल सर्वोच्च न्यायालयानेही कायम केला. याचिकेची सुनावणी न्यायमूर्ती पी. नरसिंहा व न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्यासमोर झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com