Kolhapur News: डॉ. हेंद्रे, आडनाईक; के. डी. पाटील ‘गोकुळ’वर ; ‘शासन नियुक्त’ची यादी जाहीर; सांगलीचे ॲड. पाटोळेही

Gokul Milk Union Director Appointment : कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघावर शासन नियुक्त चार संचालकांची निवड जाहीर झाली आहे. डॉ. प्रवीण हेंद्रे, शिवाजी आडनाईक, के. डी. पाटील आणि ॲड. प्रशांत पाटोळे यांना अध्यक्ष निवडीत मतदानाचा अधिकार मिळणार असल्याने राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
Four government-nominated directors appointed to the Gokul Milk Union ahead of the chairman election.

Four government-nominated directors appointed to the Gokul Milk Union ahead of the chairman election.

esakal

Updated on: 

कोल्हापूर, : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) शासन नियुक्त संचालकपदी आज डॉ. प्रवीण हेंद्रे, शिवाजी आडनाईक, चार्टर्ड अकौंटंट के. डी. पाटील व सांगलीचे ॲड. प्रशांत पाटोळे यांची आज निवड करण्यात आली. राज्याचे उपसचिव रणधीर शिंदे यांनी या संदर्भातील आदेश काढले.

दरम्यान, शासन नियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय यापूर्वीच मंत्रिमंडळ बैठकीत झाला. त्यामुळे उद्या (ता. १०) होणाऱ्या ‘गोकुळ’च्या अध्यक्ष निवडीत

Loading content, please wait...

Related Stories

Gokul dairy latest update
Kolhapur Gokul chairman election latest news
Gokul Milk Union election latest news
Gokul Election Result 2026 Candidate List