Gokul Dudh Sangh Kolhapur : 'गोकुळ' प्रशासक पदासाठी जोरदार 'फिल्डिंग'; माणिक पाटील-चुयेकर, शौमिका महाडिक, बेलवाडे यांची नावे चर्चेत

why Gokul Milk Union election delayed Kolhapur : कोल्हापूर गोकुळ दूध संघाच्या निवडणुका न्यायालयीन प्रक्रियेमुळे लांबण्याची शक्यता आहे. प्रशासक नियुक्तीबाबत संभ्रम असून अनेक इच्छुकांची नावे चर्चेत आहेत.
Gokul Milk Union Kolhapur administrator appointment news

Gokul Milk Union Kolhapur administrator appointment news

esakal

Updated on

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघावर (गोकुळ) प्रशासक नियुक्ती होईल का नाही, याची खात्री नाही, पण या पदासाठी काहींनी जोरदार ‘फिल्डिंग’ लावल्याची चर्चा आहे. मतदार यादीतील न्यायालयीन प्रक्रियेमुळे संघाची निवडणूक लांबण्याची शक्यता आहे; परिणामी प्रशासक नियुक्तीचा निर्णय झालाच तर या पदावर सरकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती होईल की, राजकीय कार्यकर्त्यांची, याविषयी संभ्रमावस्था असूनही काही जण या पदासाठी पुढे सरसावले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

Gokul election voter list 2026 in Kolhapur
Why is Gokul milk union election delayed?
Gokul Milk Union election Supreme Court order 2026
Shaumika Mahadik Gokul Milk Union controversy
Marathi News Esakal
www.esakal.com