Eknath Shinde Hasan Mushrif : गोकुळ दूध संघाच्या राजकारणात एकनाथ शिंदेची एन्ट्री, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीआदी दिल्या सूचना; हसन मुश्रीफांना अप्रत्यक्ष पाठबळ

गोकुळ दूध संघात प्रशासक नेमणुकीवरून महायुतीत खळबळ; शिंदेंच्या सूचनांमुळे कोल्हापूरच्या राजकारणात नवे समीकरण, मुश्रीफांना अप्रत्यक्ष बळ
Eknath Shinde Hasan Mushrif devendra fadanvis gokul milk politics

Eknath Shinde Hasan Mushrif devendra fadanvis gokul milk politics

esakal

Updated on: 

Gokul Dudh Sangh Kolhapur : ‘गोकुळ’मध्ये महायुतीची सत्ता, महायुतीतील मंत्र्यांचा मुलगा अध्यक्ष तरीही गोकुळमध्ये प्रशासकांची नियुक्ती कशासाठी केली जात आहे? महायुतीची सत्ता असूनही ‘गोकुळ’मध्ये प्रशासक येणार असतील, तर आम्हाला आमचा योग्य पर्याय शोधावा लागेल, अशी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत आपली भूमिका व्यक्त करा, असा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत झालेल्या बैठकीत शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिल्याचे समजते.

Loading content, please wait...

Related Stories

Hasan Mushrif panel announcement October 8
Satej Patil vs Hasan Mushrif
Gokul Election 2026
Kolhapur Gokul Election
Marathi News Esakal
www.esakal.com