Gokul Election Update : 'गोकुळ'ची बहुचर्चित प्रारूप मतदार यादी जाहीर; 4,897 संस्थांना मतदानाचा हक्क, 'इतक्या' संस्थांना बसला फटका!

Gokul Releases Draft Voter List for Election : कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली असून 4,897 संस्थांचा समावेश आहे. प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांमुळे अंतिम मतदार संख्या कमी-जास्त होण्याची शक्यता आहे.
Gokul election voter list 2026 in Kolhapur

Gokul election voter list 2026 in Kolhapur

esakal

Updated on

कोल्हापूर : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) बहुचर्चित प्रारूप (कच्ची) मतदार यादी अखेर प्रसिद्ध झाली. चार हजार ८९७ संस्थांचा मतदार म्हणून यादीत समावेश झाला आहे. गोकुळने पाच हजार ४७० संस्थांची यादी दुग्ध विभागाकडे सादर केली (Gokul Milk Union election voter list latest update) होती. त्यापैकी उर्वरित संस्थांना वगळून ही यादी प्रसिद्ध झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Gokul election Kolhapur final voter list
Kolhapur Gokul election 2026
SIR Process in Kolhapur
Kolhapur electoral roll revision 2026
Marathi News Esakal
www.esakal.com