Gold Silver Price Drop : सोने, चांदी दर आणखी कमी होणार, एका आठवड्यात ३ हजारांची घसरण, खर कारण आलं समोर

latest gold rate : आठवड्याच्या शेवटच्या व्यवहार दिवशी सोन्याच्या किमतीत किरकोळ घट झाली. ताज्या अपडेटनुसार २४ कॅरेट सोनं प्रति १० ग्रॅम १.५१ लाख रुपयांवर स्थिर आहे.
Gold Silver Price Drop

Gold rate 3 persent down this week

esakal

Updated on

Gold Silver Rate India : जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात सोन्या, चांदीच्या दराने आतापर्यंतचा सर्वात मोठा उच्चांकी दर गाठला होता. परंतु मार्च महिन्यापासून सोन्या, चांदीच्या दरात मोठी घसरण सुरू झाली आहे. दरम्यान, अमेरिका -इराण युद्धामुळे सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण होताना पहायला मिळत आहे.

मागच्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारातील कमकुवत संकेत, मजबूत अमेरिकी डॉलर आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींचा परिणाम म्हणून शुक्रवारी सोन्याच्या दरात घसरण पहायला मिळाली. शेअर बाजार बंद होताना अगदी शेवटच्या क्षणी ४६२ रूपये दर कमी होत १ १ लाख ५१ रुपये असा दर निश्चित झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com