

Gold silver price dropped
esakal
Gold Silver Weekly Market Outlook : शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे मागचा एक आठवडा सोन्या चांदीच्या दरात मोठी (Gold-Silver Rates) चढ-उतार पाहायला मिळाली. एकीकडे चांदीमध्ये तीव्र घसरण दिसून आली, तर दुसरीकडे ती झपाट्याने वाढतानाही दिसली. सोनेदेखील जवळपास याच पद्धतीने हालचाल करताना दिसले.