

gold silver rate today in India
esakal
Gold Silver Rates Today : जळगाव येथील सराफा बाजारात मागील दोन दिवसांपासून भाववाढीचा चढता आलेख पाहायला मिळाला. मात्र, गुरुवारी (ता. ८) सोने-चांदीचे भाव अचानक गडगडले. सोन्यात आज प्रतिदहा ग्रॅमला ९०० रुपयांची (विना जीएसटी) तर चांदीत प्रतिकिलो सात हजारांची घट झाली आहे.