

Gold silver prices will fall or rise
esakal
Gold Silver Market Outlook Experts : नव्या वर्षात सोने-चांदीच्या दरांतील वाढ अगदी सुसाट सुरू आहे. एका दिवसांत चांदीच्या दरात १८ हजार, तर सोन्याच्या दरामध्ये १७०० रुपयांची वाढ झाली आहे. जागतिक पातळीवरील राजकीय आणि आर्थिक स्थिती स्थिर होणार नाही, तोपर्यंत सोने, चांदीची दरवाढ कमी होणार नसल्याचा अंदाज गुंतवणूक क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.