Rare Great Indian Bustard spotted near Radhanagari Wildlife Sanctuary in Maharashtra
esakal
कोल्हापूर : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना राधानगरी अभयारण्याच्या एका भागात माळढोक पक्षी आढळला होता, त्याची माहिती समाजामाध्यमावर आल्यानंतर वन विभागाने माळढोकचा शोध सुरू (Radhanagari Wildlife Sanctuary bird news) केला. मात्र, कोल्हापुरात माळढोक आढळल्याची अधिकृत नोंद वन विभागात झालेली नाही. त्यामुळे माळढोक पक्षाच्या अधिवासाबाबत संभ्रम आहे.