Gym Trainer : गगनबावड्यात पर्यटनासाठी आलेल्या जिम ट्रेनरचा अणदूर तलावात बुडून मृत्यू; बोटिंग करताना बोट उलटली अन्..

Gym Trainer Drowns in Andur lake : गुरुवारी सायंकाळच्या सुमारास सचिन व त्याचे तीन मित्र अणदूर तलावामध्ये जल पर्यटन, बोटिंग करत असताना त्यांची बोट पाण्यात उलटली. मध्यभागी असल्याने पाण्याची खोली अधिक होती.
Gym Trainer Drowns in Andur lake
Gym Trainer Drowns in Andur lakeesakal
Updated on

गगनबावडा : पर्यटनासाठी आले असता गगनबावडा तालुक्यातील अणदूर येथील तलावात बोट उलटल्याने चौघा जणांपैकी एकाचा मृत्यू झाला. सचिन संभाजी जगदाळे (वय ३१, रा. आंबवडे, ता. पन्हाळा) असे त्याचे नाव आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनच्या जवानांनी दुपारी सायंकाळी सव्वातीन वाजता मृतदेह पाण्याबाहेर काढला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com