Kumbh Mela Prayagraj : 'गेली छत्तीस तास आम्ही एकाच जाग्यावर...'; महाकुंभमेळ्यासाठी प्रयागराजला गेलेल्या भाविकांची अवस्था

Maha Kumbh Mela Stampede : गर्दी कमी झाल्याशिवाय आणि येथील परिस्थितीची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्यातून प्रयागराजला जाणाऱ्या भाविकांनी बाहेर पडू नये.
Maha Kumbh Mela Stampede
Maha Kumbh Mela Stampedeesakal
Updated on
Summary

"प्रयागराजपासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर आम्ही अडकून पडलो आहे. प्रशासनाने चांगली सोय केली आहे. पण, भाविकांची संख्याच इतकी आहे की सगळीकडे गर्दीच गर्दी आहे."

कोल्हापूर : ‘शनिवारी मी फॅमिलीसह कोल्हापुरातून प्रयागराजकडे स्वतःच्या खासगी वाहनाने मार्गस्थ झालो. सोमवारी प्रयागराज (Maha Kumbh Mela Stampede) येथे पोहोचलो आणि विविध धार्मिक विधीमध्ये सहभागी झालो. पण, चेंगराचेंगरी झाली आणि तेव्हापासून प्रशासनाने खबरदारीचे उपाय म्हणून आतले बाहेर जाणार नाहीत आणि बाहेरचे आत येणार नाहीत, अशी व्यवस्था लावली आहे. त्यामुळे गेली छत्तीस तास आम्ही एकाच जाग्यावर ठिय्या ठोकून आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com