कोल्हापूर : ‘कागल येथील म्हाडा गृह प्रकल्पातील (MHADA Housing Project) लाभार्थ्यांना तीन महिन्यांच्या आत सदनिका ताब्यात द्या,’ असे आदेश वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी अधिकाऱ्यांना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी विविध प्रश्नांच्या संदर्भात बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते.