

Strong Remarks on Congress and Leadership Crisis
sakal
कोल्हापूर : ‘पाच वर्षे आमदारकी शिल्लक असताना प्रज्ञा सातव यांनी राजीनामा दिला, यावरूनच कळते काँग्रेसवर त्यांच्याच लोकांचा विश्वास राहिलेला नाही. माझे मित्र विरोधी पक्षनेते होणार म्हणून बसले होते; मात्र बिचाऱ्यांचे दुर्दैव आहे’, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज सांगितले.