Health Minister Abitkar discusses measures to prevent sex-determination and abortion after Sakal’s report brings attention to the issue.Sakal
कोल्हापूर
Pregnancy Diagnosis : गर्भलिंग निदान, गर्भपात रोखा : ‘सकाळ’च्या वृत्ताची दखल; आरोग्यमंत्री आबिटकर यांनी साधला संवाद
Gender detection prevention : पोर्टेबल सोनोग्राफी मशीनसह गर्भपाताच्या गोळ्या सहज उपलब्ध होत आहेत. हे रोखण्याचे काम अद्यापही मुळापर्यंत गेलेले नाही.
कोल्हापूर : जिल्ह्यातील गर्भलिंग निदान आणि गर्भपात थांबण्यासाठी खुद्द सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी पोलिस अधीक्षकांसह आरोग्य संचालकांपर्यंत सर्वांना कारवाईच्या सूचना दिल्या.