Honey Production : मधमाश्यांवर संकट, कुटुंबांच्या उपजीविकेवर परिणाम; मोहळ लुप्त होण्याची भीती

Honeycombs Disappearing : ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांचे हिवाळ्यातील महत्त्वाचे उत्पन्नाचे साधन हळूहळू नामशेष होत आहे,फुलोऱ्याच्या पिकांची घट आणि बदलती शेती पद्धती यांचा थेट फटका मध उत्पादनावर बसत आहे
Honeycombs Disappearing

Honeycombs Disappearing

sakal

Updated on

कुंभोज : ग्रामीण भागात हिवाळ्‍याच्‍या दिवसात सहज उपलब्‍ध होणारे, रानमेवा व गुणकारी औषध म्‍हणून ओळखले जाणारे मधाचे ''पोळे'' (मोहळ) आता शेतासह झुडुपांत दुर्मीळ होत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com