

Representative image highlighting illegal drug injection trade operating through social media
sakal
इचलकरंजी : शहरात प्रतिबंधित नशेच्या इंजेक्शनची घरातून खुलेआम विक्री पोलिसांनी उघडकीस आणल्यानंतरही नशेचा सुळसुळाट थांबलेला नाही. आता या अवैध धंद्याने सोशल मीडियावर उडी घेतली आहे, चक्क इंस्टाग्रामवरून खरेदी-विक्रीचे रॅकेट सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.