Two Killed Electric Shock Hupari : बैलांचा नाद, जिवापाड प्रेम करणाऱ्यारा बैलांना धुताना विजेचा धक्का लागला अन्, हुपरीत दोघांचा जागीच मृत्यू

Electric shock death Kolhapur : हुपरी येथे बैल धुत असताना विजेचा धक्का लागून दोघांचा जागीच मृत्यू झाला. बैलांवर जिवापाड प्रेम करणाऱ्या दोघांच्या मृत्यूने परिसरात शोककळा पसरली.
Hupari Kolhapur electric shock accident news

Hupari Kolhapur electric shock accident news

esakal

Updated on

Kolhapur tragedy news : हुपरी-इंगळी (ता. हातकणंगले) रस्त्यावर खेमलापुरे यांच्या गोठ्यात बैल धूत असताना विजेचा तीव्र धक्का लागून आज संध्याकाळी दोघांचा जागीच मृत्यू झाला. भगवान खंडू सोनवणे (वय ६५, रा. तळंदगे) आणि धीरज सहदेव नाईक (२८, रा. हुपरी) अशी त्यांची नावे आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com