Ichalkaranji Muncipal Corporation : काही जागा घटक पक्षांना जाणार, उरलेल्या जागांसाठी भाजपमध्ये कट-थ्रोट स्पर्धा; अनेकांनी प्रचाराची धुरा हाती घेतली
BJP Receives 425 Candidature Applications in Ichalkaranji : इचलकरंजी महापालिकेत भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची या वर्षी विक्रमी गर्दी; ४२५ अर्जांनी पक्षश्रेष्ठींना कठीण गणित सोडवण्याचे आव्हान
BJP Receives 425 Candidature Applications in Ichalkaranji
इचलकरंजी : इचलकरंजी महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडे इच्छुकांची भाऊगर्दी होत असल्याचे समोर येत आहे. दोन दिवसांत तब्बल ४२५ हून अधिक उमेदवारी मागणी अर्ज वितरीत केले आहेत.