

Shiv-Shahu Vikas Aghadi coordinator Shashank Bavchakar
sakal
इचलकरंजी : लोकसभेवेळी इंडिया आघाडी तर विधानसभा निवडणुकीवेळी महाविकास आघाडी म्हणून आम्ही काम केले आहे. तर इचलकरंजी महापालिका निवडणुकीसाठी स्थानिक पातळीवर समविचारी लोकांना एकत्र करून शिव-शाहू विकास आघाडी स्थापन केली आहे. त्यामुळे आमच्या सर्व उमेदवरांना एकच चिन्ह मिळाले आहे.